Photo Credit; instagram

Arrow

Samruddhi Accident: ज्या बसने 25 जणांचे जीव घेतले तिची दुसऱ्या दिवशीच काढली PUC!

Photo Credit; instagram

Arrow

समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा 30 जूनच्या मध्यरात्री भीषण अपघात झाला. यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

Photo Credit; instagram

Arrow

या बसचा अपघात झाल्यावर दुसर्‍या दिवशी म्हणजेच 1 जुलै रोजी यवतमाळ च्या ऐका  पीयूसी  सेंटरमधून  प्रमाणपत्र काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अपघातानंतर बस ‘पीयूसी’ काढण्यासाठी यवतमाळात आलीच कशी? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ही माहिती मिळाल्यानंतर आरटीओचे अधिकारीही चकित झाले आहेत. मुदत संपल्यावर 1 जुलैला पीयूसी प्रमाणपत्र काढण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत पीयूसी प्रमाणपत्र अपघात झाल्यावर यवतमाळातील एका केंद्रातून काढण्यात आल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली.

Photo Credit; instagram

Arrow

अपघातात जळून खाक झालेली बस प्रगती भास्कर दरणे या पोलीस पत्नीच्या नावावर आहे. त्याचे संचालक वीरेंद्र दरणे नावाचे व्यक्ती आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी सर्व कागदपत्र योग्य असल्याचा दावा केला होता पण, पीयूसी प्रमाणपत्र अपघातानंतर दुसऱ्या दिवशी काढण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

यासंदर्भात बस मालक आणि पीयूसी केंद्रचालकांना आरटीओकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

दूध आवडत नाही अन् कॅल्शियमची कमरता, या गोष्टींचे करा सेवन

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा