Photo Credit; instagram
Arrow
'रक्त सांडलं तरी एकत्र लढू' ममता बॅनर्जींचं लक्षवेधी विधान!
Photo Credit; instagram
Arrow
आज (२३ जून) पाटण्यात विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली.
Photo Credit; instagram
Arrow
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 15 शक्तीशाली विरोधी पक्षांसह ही बैठक झाली.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी ममता बॅनर्जींच्या सूचक वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Photo Credit; instagram
Arrow
ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'पाटण्यात बैठक घेण्यास मी सांगितलं होतं कारण पाटण्यातून जनआंदोलन सुरु होतं. आम्ही दिल्लीत बैठक घेतली. पण काहीच झालं नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
'तीन गोष्टींवर शिक्कामोर्तब झाली. आम्ही एकत्र आहोत. एकत्र लढणार आणि आमची लढाई, आम्हाला विरोधक म्हणू नका. आम्ही सुद्धा नागरीक आहोत.'
Photo Credit; instagram
Arrow
'देशात भाजपची हुकूमशाही सुरू आहे. जो कुणी त्यांच्याविरोधात बोलतो त्याच्याविरोधात ते ईडी, सीबीआय कारवाई करतात.'
Photo Credit; instagram
Arrow
'बेरोजगारीवर भाजप बोलत नाही. महिलांवर अत्याचार होत आहेत. गावचा विकास होत नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
'आता रक्त सांडलं तरी चालेल पण आम्ही एकत्र लढू. आता जर ते पुन्हा निवडून आले तर देशात परत निवडणूक होणार नाही.' असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
उद्धव ठाकरें पाटण्यात पोहोचताच म्हणाले 'नो कमेंट!'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!