Photo Credit मुंबई TAK
Arrow
Mumbai-Pune Expressway: उभ्या ट्रकवर भरधाव कार धडकली, नंतर...; अंगावर शहारे आणणारा अपघात
Arrow
मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाक्याजवळ पुन्हा एक भीषण अपघात घडला.
Arrow
कार आणि ट्रकच्या धडकेत, कारमधील चार प्रवासी जागीच ठार झाले आहेत.
Arrow
मुंबईवरून येणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला आहे.
Arrow
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उर्से टोल नाक्यावरून 82 किलोमीटरवर ही घटना घडली.
Arrow
भरधाव वेगात येणाऱ्या कारचा टायर फुटल्याने रस्त्या लगत थांबलेल्या मालवाहू ट्रकला कारने धडक दिली.
Arrow
कारमधील दुर्दैवी मृत्यू झालेल्या चार प्रवाशांची ओळख पत्रांवरून नावं समोर आली आहेत.
Arrow
घटनास्थळी शिरगाव परंदवडी पोलीस,देवदूत रेस्कु टीम आणि आयआरबी कर्मचारी दाखल झाले.
'बगाड' यात्रेत विघ्न! जुन्नर पाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही दुर्घटना, काय घडलं?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!