Photo Credit; PTI
Arrow
मुंबईत पावसाचा कहर, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली.. पाहा VIDEO
Photo Credit; PTI
Arrow
मुंबई आणि आसपासच्या परिसरात सततच्या पावसामुळे परिस्थिती बिकट असून, अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं पाहायला मिळतंय.
Photo Credit; PTI
Arrow
दरम्यान, हवामान खात्याने आज म्हणजेच गुरुवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Photo Credit; PTI
Arrow
मुसळधार पावसामुळे मरीन लाइन्स स्थानकाचे रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत.
Photo Credit; PTI
Arrow
रेल्वे ट्रॅकचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तुम्ही पाणी साचलेल्या स्थितीत रुळांवरून गाड्या कशा धावत आहेत हे पाहू शकता
Photo Credit; PTI
Arrow
मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरणही ओव्हरफ्लो झाले आहे.
Photo Credit; PTI
Arrow
धरणातून सोडण्यात येणारे पाण्यामुळे नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शॉर्ट स्कर्ट, क्रॉप टॉपमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड लूक, पण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?