Photo Credit; instagram

Voter List: मतदार यादीत तुमचं नाव आहे का?, घरबसल्या शोधा!

Photo Credit; instagram

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. भारतामध्ये लोकशाही पद्धतीचा वापर केला जातो. 

Photo Credit; instagram

यामुळे देशामध्ये निवडणूक घेतली जाते व राज्यकर्ते निवडून दिले जातात. 

Photo Credit; instagram

18 वर्षांवरील व्यक्तींना मतदान करण्याचा अधिकार असतो. या सर्वात तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

निवडणूक आयोगाने हे तपासण्याची पद्धत अगदी सोपी केली आहे. कारण घरबसल्या यादीत नाव आहे की नाही हे तपासता येते. 

Photo Credit; instagram

पूर्वीसारखे बुथवर जाऊन नाव नोंदणी करण्याची गरज नाही. घरबसल्या मतदार यादीत नाव आहे की नाही, हे तपासता येते. 

Photo Credit; instagram

सर्वप्रथम फोन किंवा लॅपटॉप ब्राउझरमध्ये www.nvsp.in टाइप करा आणि ओके क्लिक करा.

Photo Credit; instagram

आता डाव्या बाजूला सर्च बॉक्स दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर न्यू पेज ओपन होईल. त्याची URL लिंक http://electoralsearch.in अशी असेल.

Photo Credit; instagram

येथे आपले नाव मतदार यादीत 2 प्रकारे शोधू शकतो. पहिल्या स्टेपमध्ये नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, वय, राज्य, लिंग, जिल्हा, विधानसभा मतदारसंघाचे नाव टाकून शोधता येईल.

Photo Credit; instagram

दुसऱ्या स्टेपनुसार, नाव शोधण्याऐवजी मतदार ओळखपत्राचा क्रमांक टाकून नाव शोधू शकता. ही पद्धत खूप सोपी आहे.

पुढील वेब स्टोरी

अभिनेत्रीपेक्षा कमी नाही... 'ही' दबंग IPS जणू काही सौंदर्याची खाण!

इथे क्लिक करा