Photo Credit; instagram

IAS सृष्टी की टीना डाबी?  UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले? 

Photo Credit; instagram

IAS टीना डाबी आणि IAS सृष्टी देशमुख सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.

Photo Credit; instagram

टीना आणि सृष्टी, या दोघींपैकी युपीएससीत सर्वाधिक गुण कुणाला मिळाले आहेत. हे जाणून घेऊयात.  

Photo Credit; instagram

टीना डाबीने 2015 मध्ये UPSC मध्ये टॉप करत ऑल इंडियातून पहिला क्रमांक पटकावला होता.

Photo Credit; instagram

IAS टीना डाबीने यूपीएससीच्या परीक्षेत एकूण 1063 गुण मिळवले होते.

Photo Credit; instagram

IAS सृष्टी जयंत देशमुख यांची ऑल इंडिया रँक 5 होती. महिलांमध्ये ती पहिली आली होती.

Photo Credit; instagram

IAS सृष्टी जयंत देशमुख हिला UPSC परीक्षेत 1068 गुण मिळाले आहेत.

Photo Credit; instagram

दोन्ही आयएएस अधिकाऱ्यांची तुलना केली तर सृष्टी देशमुखला टीना डाबीपेक्षा जास्त गुण मिळाले होते.

Photo Credit; instagram

टीना डाबी राजस्थानमध्ये कार्यरत आहेत, तर सृष्टी देशमुख बुरहानपूर येथे कार्यरत आहेत. 

पुढील वेब स्टोरी

''आत्मविश्वास'' वाढवण्यासाठी जया किशोरींनी सांगितल्या खास टिप्स!

इथे क्लिक करा