Photo Credit; instagram
Arrow
'या' 4 ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने सहन करावा अपमान...
Photo Credit; instagram
Arrow
अपमान ही गोष्ट एखाद्या व्यक्तीसाठी विषासारखी असते. जी कधीही सहन करता येत नाही. पण अनेक ठिकाणी अपमान सहन करणं भाग्योदय ठरते.
Photo Credit; instagram
Arrow
मिळालेल्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने 4 ठिकाणी अपमान सहन केला तर समजा की देवाची त्याच्यावर कृपा होणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
शिव महापुराणात अशा चार ठिकाणांचे वर्णन आहे, जिथे माणसाने इच्छेविरुद्धही अपमान सहन करावा.
Photo Credit; instagram
Arrow
घरी बसलेल्या आईकडून रागाने कडवे शब्द निघाले तर समजून घ्या की ती देवाची कृपा आहे. आपले भाग्य लवकरच चमकणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रागाच्या भरात वडिलांच्या तोंडून निघणाऱ्या शब्दांना अपमान समजू नका. त्याचा प्रत्येक शब्द तुमचे नशीब बदलू शकतात.
Photo Credit; instagram
Arrow
ज्या गुरूंच्या नजरेत कपट, ढोंगीपणा, अप्रामाणिकपणा नसेल, अशा गुरूने तुमचा अपमान केला तरी त्याचा स्वीकार करा, त्यांचे कडवे शब्द तुमचे जीवन उजळून टाकतील.
Photo Credit; instagram
Arrow
देवाच्या मंदिरात कोणी अपमान केला तर वाईट किंवा उलट बोलू नका ते सहन करा.
Photo Credit; instagram
Arrow
देवाने तुमची निवड करून तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर पाठवले याचे हे लक्षण आहे. अशा लोकांचे नशीब नक्कीच चांगले असते.
'या' 8 देशात भारतीय फिरु शकतात फक्त 1 लाख रुपयात!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!