Photo Credit; instagram

Arrow

आठवड्यातील दोन दिवस अभ्यास, देवयानीने अशी केली UPSC क्रॅक

Photo Credit; instagram

Arrow

देवयानी सिंहची यश हे जे काम करून यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्यासाठी प्रेरणादायी आहे.

Arrow

देवयानी सिंहची यश हे जे काम करून यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्यासाठी प्रेरणादायी आहे.

Arrow

देवयानी सिंहने यूपीएससीच्या माध्यमातून सीएसई ऑल इंडियात ११वी रँक मिळवली होती. 

Arrow

देवयानीला हे यश पहिल्या प्रयत्नात मिळालं नाही, तीन वेळा तिला अपयश आलं. 

Arrow

२०१८ मध्ये तिने चौथ्यांदा परीक्षा दिली होती. तिला सेंट्रल ऑडिट विभागात नियुक्ती मिळाली होती.

Arrow

प्रशिक्षण काळात ती आठवड्यातील दोन दिवस तयारी करायची. २०१९ मध्ये तिन पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. 

Arrow

२०२० मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि ११वी रँक मिळवत आपल्यातील गुणवत्ता सिद्ध केली. 

Arrow

देवयानी मूळची हरयाणातील महेंद्रगढची रहिवासी आहे. १०वी, १२वीचे शिक्षण चंदीगढमधून घेतलेले आहे.

Ram Mandir Video : अवर्णनीय! पहा, राम मंदिर आतून दिसतंय स्वर्गासारखं

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा