Photo Credit; instagram
Arrow
'या' पंतप्रधानांनी गर्लफ्रेंडसाठी केली 900 कोटींची तरतूद
Photo Credit; instagram
Arrow
इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बालुस्कोनी यांचे मृत्यूपत्र सध्या प्रचंड चर्चेत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
86 वर्षीय पंतप्रधानांचे गेल्या महिन्यात निधन झाले.
Photo Credit; instagram
Arrow
बलुस्कोनीने त्यांची गर्लफ्रेंड मार्टा फासीना हिला तब्बल 906 कोटी रुपये दिले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
3 वेळा इटलीचे PM राहिलेल्या बलुस्कोनी यांची संपत्ती 6 अब्ज युरोपेक्षा जास्त आहे.
Photo Credit; instagram
Arrow
2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर, मार्टा या इटालीच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
सिल्व्हियोने आपल्या दोन मुलांना व्यवसायातील 53% हिस्सा आणि भावाला 100 दशलक्ष युरो दिले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
2013 मध्ये, बलुस्कोनी एका सेक्स स्कँडलमध्ये अडकले होते आणि त्यांच्यावर कर फसवणुकीचा आरोपही होता.
TV वरच्या 'संस्कारी बहू'चा स्वॅग पाहून म्हणाल, अरे ही तर..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!