Photo Credit; instagram
Arrow
अजित पवारांसह अनेकांनी सोडली साथ, पण 'हे' नेते शरद पवारांसोबत!
Photo Credit; instagram
Arrow
महाराष्ट्रात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसही त्याच वाटेवर आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देऊन शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अशा स्थितीत राष्ट्रवादीच्या काही आश्वासक नेत्यांनी शरद पवारांसोबतचा फोटो ट्वीट करत त्यांना खंबीर पाठिंबा दर्शवला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
राष्ट्रवादीच्या फुटीवर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवारांसोबतच्या फोटोसह कॅप्शनमध्ये 'मी शरद पवारांसोबत'; असे ट्वीट केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
माहितीनुसार, राज्याच्या विरोधी पक्षनेते पदासह, राष्ट्रवादीच्या प्रतोदपती जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तर जितेंद्र आव्हाडांची शरद पवारांसोबतच्या फोटोसह 'आम्ही कायम आदरणीय साहेबांच्या सोबतच…!' असं ट्वीट केलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनीही 'सदैव आदरणीय पवार साहेबांसोबत...' असं ट्वीट केलं.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच, राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांनीही ट्वीट करत लिहिलं आहे की,'मी आणि आमचे सगळे सहकारी साहेबांसोबतच!!'
राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण? शरद पवार म्हणाले...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?