Photo Credit; Mumbai Metro
Arrow
Mumbai Metro : मुंबई मेट्रो स्टेशनवर बसणार भारतातील सर्वात उंच एस्केलेटर
Arrow
मुंबई मेट्रो 3 च्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (टी2) स्टेशनवर भारतातील सर्वात उंच एस्कलेटर बसवले जात आहे.
Arrow
मेट्रो स्टेशनवर बसवल्या जाणाऱ्या या एस्केलेटरची उंची 19.15 मीटर असणार आहे.
Arrow
एमएमआरसीच्या माहितीनुसार कुलाबा-वांद्रे-सीप्ड कॉरिडॉर मार्गावर टी2 स्टेशनवर 14 एस्केलेटर बसवणार आहेत.
Arrow
त्यापैकी 4 एस्केलेटर बसवण्याचं कामही सुरू झालं आहे. मेट्रो स्टेशनवरून थेट विमानतळावर पोहोचता येईल.
Arrow
सध्या भारतात दिल्लीतील जनकपुरी पश्चिम मेट्रो स्टेशनवर 15.6 मीटर उंच एस्केलेटर बसवलेला आहे.
काजू इतके महाग का असतात? समजून घ्या कारण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!