Photo Credit; instagram

Arrow

NCP : शरद पवारांची मोठी कारवाई! शपथविधीला उपस्थिती राहिलेल्या 3 नेत्यांची हकालपट्टी

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर आता शरद पवार मात्र अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादीकडून आता अजित दादांना कोणतीही संधी न देण्याच्या तयारीनेच झटपट कारवाईला सुरूवात झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील तीन बड्या नेत्यांची थेट हकालपट्टी केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवारांचा शपथविधी हा पक्षाच्या विरोधात होता. हा पक्षशिस्तीचा भंग आहे. असं म्हणत 3 नेत्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. याचं पक्षही सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बडतर्फ नेत्यांमध्ये पहिलं नाव शिवाजीराव गर्जेंचं आहे. ते उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिले. जे पक्ष शिस्तीच्या विरोधी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या कारणास्तव गर्जेंना पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात आलं आहे. ही माहिती काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अकोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनाही बडतर्फ करण्यात आलं आहे. पक्षविरोधी काम केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं अधिकृत पत्र त्यांना बजावलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी राष्ट्रवादीचे नरेंद्र राणेही उपस्थित राहिले.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळेच पक्ष शिस्तीविरोधात गेल्याने नरेंद्र राणेंना पक्षाच्या सदस्यत्वावरून व पक्षाच्या मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात आलं.

Sharad Pawar : विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार? शरद स्पष्टच म्हणाले...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा