Photo Credit; instagram

Arrow

NCP : शरद पवारांची मोठी घोषणा! कोणाकडे कोणती जबाबदारी समजून घ्या..

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना NCP अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल यांना जबाबदारी मिळाली.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच त्यांच्याकडे मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, झारखंड गोवा या राज्यांची आणि राज्यसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तर, सुप्रिया सुळेंवरही कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली गेली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, महिला-युवक आणि लोकसभेतील समन्वय याबाबतची जबाबदारी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सुनील तटकरे नॅशनल जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त आहेत. त्यांना ओडिशा, प. बंगाल तसंच शेतकरी आणि त्यासंबंधी इतर मुद्द्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

डॉ. योगानंद शास्त्री हे ऑर्गनायझेशन सेवा दल आणि दिल्लीची जबाबदारी संभाळतील.

Photo Credit; instagram

Arrow

के के शर्मा नॅशनल जनरल सेक्रेटरी असतील. यांच्याकडे उत्तरप्रदेश, उत्तराखंड पंचायत राज ही जबाबदारी असेल.

Photo Credit; instagram

Arrow

फैजल जे लक्षद्वीपचे खासदार आहेत. यांच्याकडे तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळ या राज्याची जबाबदारी असेल.

Photo Credit; instagram

Arrow

नरेंद्र वर्मा यांच्याकडे मीडिया आणि आयटी डिपार्टमेंटची जबाबदारी असेल.

Photo Credit; instagram

Arrow

जितेंद्र आव्हाड यांच्याकडे बिहार, छत्तसीगड आणि जम्मू-काश्मिर, कर्नाटक तसंच कामगार, अल्पसंख्यांक आणि ओबीसी हे पाहतील.

Photo Credit; instagram

Arrow

नसीम सिद्दीकी हे नॅशनल सेक्रेटरी असतील. ज्यांच्याकडे उत्तर प्रदेश, बिहार, गोवा अशी जबाबादारी काहींना देण्यात आली आहे.

दोन मुलांच्या आईसोबत शिखर धवनने केलेलं लग्न, पण आता...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा