अडल्ट स्टारने प्रियकराचा चाकू भोसकून केला खून, नेमकं काय घडलं?
Photo Credit facebook
Arrow
मियामी शहरात ओनली फॅन्स स्टार कॉर्टनी क्लेनी नावाची तरूणी प्रियकर क्रिश्चियन ओबमसेलीसोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होती
Photo Credit facebook
Arrow
त्यांची ओळख नोव्हेंबर 2020 मध्ये झाली होती. त्यानंतर दोघांनी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.
Photo Credit facebook
Arrow
3 एप्रिल 2022 रोजी कॉर्टनी क्लेनी फोन करून पोलिसांना म्हणाली, 'माझ्या बॉयफ्रेंडला चाकू लागला आहे काहीही करून तुम्ही त्याला वाचवा.'
Photo Credit facebook
Arrow
कॉर्टनीने पोलिसांना सांगितलं, 'क्रिश्चियन मला मारून टाकणार होता म्हणून, मी माझ्या सुरक्षेसाठी त्यला चाकू मारला.'
Photo Credit facebook
Arrow
कॉर्टनीच्या जबाबावर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तिला अटक केली. तेव्हा ती म्हणाली की, 'मला अटक केली तर, मी जीव देईन.'
Photo Credit facebook
Arrow
पोलिसांना
तिची
मानसिक स्थिती ठीक नसल्याचे वाटले. त्यामुळे त्यांनी तिला हवाई येथील एका मानसिक रूग्णालयात पाठवलं.
Photo Credit facebook
Arrow
अशा स्थितीत पोलिसांनी कॉर्टनीविरूद्ध अनेक पुरावे गोळा केले. ज्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली.
Photo Credit facebook
Arrow
पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यानुसार हे स्पष्ट झालं की, हे सुरक्षेसाठी केलेलं नसून ती एक हत्या आहे.
Photo Credit facebook
Arrow
सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. कोर्टनीने डिसेंबर 2022 मध्ये पोलिसांचे पुरावे खोटे ठरवत जामीन अर्जही दाखल केला होता.
Photo Credit facebook
Arrow
पण न्यायालयाने या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत तिला जामीन मिळू शकत नाही हे स्पष्ट केले.
Photo Credit facebook
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा
Related Stories
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
'12th फेल' कपल लव्हस्टोरी; गर्लफ्रेंडने दिलं चॅलेंज अन् बनले IPS अधिकारी!