Photo Credit; PMo/Twitter

Arrow

मोदी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गेल्यावर काय झालं?

Arrow

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1 ऑगस्ट रोजी टिळक राष्ट्रीय पुरस्कारानिमित्त पुणे दौऱ्यावर होते. 

Arrow

नरेंद्र मोदी यांचे सकाळी पुण्यात आगमन झाले. त्यानंतर ते थेट दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गेले.

Arrow

पंतप्रधान मोदींनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गेल्यानंतर पूजा आणि आरती केली. 

Arrow

पंतप्रधान मोदींनीही सोशल मीडियावर हे दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनाचे फोटो शेअर केले आहेत.

काजोल लग्नाच्या दिवशीच होती टेन्शनमध्ये कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा