Photo Credit; instagram

Arrow

PM मोदींना लहानपणापासूनच व्हायचं होतं सैन्यात भरती, मग...

Photo Credit; instagram

Arrow

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. त्यांचा आज वाढदिवस आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला.

Photo Credit; instagram

Arrow

एका सामान्य कुटुंबातून आलेल्या मोदींचा प्रवास संघर्षांनी भरलेला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांचे संपूर्ण कुटुंब एका छोट्या एक मजली घरात राहायचे.

Photo Credit; instagram

Arrow

हालकीची परिस्थिती असतानाही पंतप्रधान मोदींनी त्यांच्या स्वप्नांसाठी लढणं कधीही थांबवलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

आज ते देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सुरुवातीच्या काळात चहाच्या टपरीवर काम करत नरेंद्र मोदींनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं.  

Photo Credit; instagram

Arrow

लहानपणापासूनच पंतप्रधान मोदींना मोठं झाल्यावर सैन्यात भरती व्हायचं होतं.  

Photo Credit; instagram

Arrow

नरेंद्र मोदींना लहानपणापासून जामनगर येथील सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घ्यायचं होतं.  

Photo Credit; instagram

Arrow

मात्र पैशाअभावी हे होऊ शकलं नाही. मग वयाच्या आठव्या वर्षी मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये प्रवेश केला.  

आई-वडिलांच्या 'या' चुका मुलांच्या भविष्यासाठी ठरू शकतात धोकादायक

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा