Photo Credit twitter

Arrow

Atiq Ahmed च्या शरीरात किती गोळ्या निघाल्या? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आली माहिती

Arrow

उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये कुख्यात गुंड आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्यांचा भाऊ अशरफची हत्या करण्यात आली.

Arrow

15 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला.

Arrow

पत्रकार बनून आलेल्या तीन जणांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्लेकोरांना अटक करण्यात आली आहे.

Arrow

आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अतिक अहमदच्या हत्त्येबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

Arrow

यामध्ये असे म्हटलं आहे की, अतिक अहमदच्या शरीराच्या त्या भागांत गोळ्या लागल्या आहेत, ज्यामुळे व्यक्तीचा जागीच मृत्यू होतो.

Arrow

एक गोळी डोक्यात तर दुसरी गोळी छातीत लागली. तर इतर गोळ्या मानेवर, पोटात आणि कमरेला लागल्या आहे. 

Arrow

16 एप्रिलला त्यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्यानंतर दोघांचे मृतदेह थेट कब्रिस्तानमध्ये पाठवण्यात आले.

आईस्क्रीम खाऊनही जबरदस्त फिटनेस! सारा तेंडुलकरच्या टोन्ड फिगरचे रहस्य काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा