Photo Credit; instagram
Arrow
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड; शिवसैनिकांनी मातोश्रीवर का केली गर्दी?
Photo Credit; instagram
Arrow
अजित पवार यांच्यासह पक्षातील 8 नेत्यांनी रविवारी (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन देत मंत्रिपदाची शपथ घेतली.
Photo Credit; instagram
Arrow
ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पडली तशीच फूड आता राष्ट्रवादीमध्ये पडलेली दिसते आहे, मात्र हा बंड अजून स्पष्ट व्हायचा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अशा स्थितीत आज (3 जुलै) मात्र मातोश्रीवर शिवसैनिक नेत्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ही गर्दी जमण्या मागचं कारण म्हणजे गुरूपौर्णिमेचा हा शुभ दिवस आहे.
Photo Credit; instagram
Arrow
उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी शिवसैनिकांनी ही गर्दी केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
शिवसैनिक भगव्या आणि पांढऱ्या रंगाचा पेहरावात मातोश्री बाहेर उभे आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
उद्धव ठाकरेंसाठी त्यांनी पुष्पगुच्छ भेट म्हणून आणले आहेत. त्यांनी गुरू पौर्णिमा साजरी करण्यास सुरूवात केली आहे.
भुजबळ, वळसे पाटलांचं नाव घेत राज ठाकरे शरद पवारांबद्दल मोठं स्फोटक विधान
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
Love : 'या' हार्मोनमुळे लोक म्हणतात, 'वेड लागले प्रेमाचे'!