Photo Credit; instagram

Arrow

Samruddhi Accident : बसचं पोलिसाच्या पत्नीशी कनेक्शन काय?

Photo Credit; instagram

Arrow

नागपुरहून पुण्याला येणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात झाला.

Photo Credit; instagram

Arrow

या अपघातात सिंदखेडाराजा नजीक समृद्धी महामार्गावर 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अपघातातनंतर, मिळालेल्या माहितीतून या बसचं पोलिसाच्या पत्नीशी असलेलं कनेक्शन समोर आलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सचा क्रमांक हा प्रगती भास्कर दरणे यांच्या नावावर आङे. त्या यवतमाळ पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक भास्कर दरणे यांच्या पत्नी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

विदर्भ ट्रॅव्हल्सचे संचालक वीरेंद्र दरणे आहेत. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स 2020 मध्ये खरेदी केल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

चालक प्रशिक्षित होता असाही दावा संचालक दरणे यांचा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वीरेंद्र व भास्कर हे दरणे बंधू मिळून ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सांभाळत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.  

अनन्या पांडे 13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला करतेय 'डेट'? लग्नाबद्दल म्हणाली...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा