Photo Credit; instagram
Arrow
Sonia Meena: ...म्हणून 'या' महिला IAS अधिकारीला थरथर कापतात गुन्हेगार
Photo Credit; instagram
Arrow
प्रसिद्ध IAS अधिकारी सोनिया मीणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
छतरपूरमध्ये माफियांवर कारवाई केल्याने सोनिया मीणा प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
2017 मध्ये त्या छतरपूरचे एसडीएम असताना त्यांनी खाण माफियांविरोधात झटपट कारवाई केली होती.
Photo Credit; instagram
Arrow
खाण माफियांच्या धमक्यांना अजिबात भीक न घालता त्यांनी अगदी बेडरपणे कारवाई केली.
Photo Credit; instagram
Arrow
मोहन यादव मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची नर्मदापुरम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Photo Credit; instagram
Arrow
आयएएस सोनिया या मूळच्या राजस्थानच्या आहेत. 2013 मध्ये UPSC उत्तीर्ण करून सोनिया आयएएस अधिकारी बनल्या.
Photo Credit; instagram
Arrow
सोनिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांना प्रवासाचीही आवड आहे
IAS सृष्टी देशमुख असं सेलिब्रेट केलं New Year!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
NCP: पक्षही गेलं, चिन्हही गमावलं.. पाहा नेते पवारांबद्दल काय बोलले!