Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
आता अजित पवार पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा करत आहेत. राष्ट्रवादीचे 18 आमदार सोबत घेऊन अजित पवारांनी बाजू बदलली आणि शिंदे-भाजप सरकारमध्ये ९ मंत्री सामीलही झाले.
Photo Credit; instagram
महाराष्ट्रात सध्या एकूण 53 आमदार आहेत. पण, 36 आमदारांचा पाठिंबा असल्याचा अजित पवारांचा दावा आहे.
Photo Credit; instagram
मात्र, अजित यांच्यासोबत एकूण 25 आमदार असल्याची चर्चा आहे, तर 13 आमदार शरद पवारांकडे आहेत आणि 15 आमदारांची भूमिका अस्पष्ट आहे.
Photo Credit; instagram
नियमानुसार पाहिले तर शरद पवार यांची स्थिती कमकुवत दिसत आहे. तसंच ते पक्षाच्या अध्यक्षपदी कायम आहेत.
Photo Credit; instagram
पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत आहेत, तर अजित पवार यांच्यासोबत असलेल्या नेत्यांमध्ये प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष आहेत.
Photo Credit; instagram
या स्थितीत शरद पवार यांची पक्षावर अधिक ताकद आहे. मात्र, पदाधिकारी आणि खासदार किती कोणासोबत आहेत, याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.