Photo Credit; instagram

Arrow

शरद पवारांच्या जवळच्या नेत्यांची अजित पवारांना साथ, कुणी घेतली शपथ

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राजभवनमध्ये आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते  अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आज (2 जुलै 2023) सकाळपासूनच अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक सुरू होती.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते उपस्थित होते. त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. 

Photo Credit; instagram

Arrow

शपथ घेताना दिलीप वळसे पाटील यांचाही फोटो व्हायरल झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र मंत्रिपदाची शपथ घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

यासह राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय धर्मरावबाबा आत्राम यांनीही शरद पवारांची साथ सोडत मंत्रीपदाची शपथ घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांपैकी अदिती तटकरे यांनीही शपथ घेतली असून, त्या शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील पहिल्या महिला मंत्री ठरल्या आहेत.

Virat-Anushka ची सामन्यापूर्वी रोमँटिक लंच डेट, पाहा खास Photo

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा