Photo Credit; instagram

Arrow

‘मी खंबीर आहे...’, राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राजभवनात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

या सगळ्यात उद्धव गटाचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवारांसोबत काय बोलणं झालं हे ट्विट करत सांगितलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्राचे राजकारण स्वच्छ करण्यासाठी काही लोकांनी स्वत:वर घेतले आहे."

Photo Credit; instagram

Arrow

"त्यांना त्यांच्या पद्धतीने चालवू द्या, कारण मी फक्त शरद पवार यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितले की, ते खंबीर आहेत आणि त्यांना लोकांचा पाठिंबा आहे."

Photo Credit; instagram

Arrow

"उद्धव ठाकरेंसोबत ते पुन्हा सर्व काही उभं करतील. लोक हा खेळ जास्त काळ सहन करणार नाहीत."

शरद पवारांच्या जवळच्या नेत्यांची अजित पवारांना साथ, कुणी घेतली शपथ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा