Photo Credit; instagram

Arrow

'नांदा सौख्य भरे' अजित पवारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनीही मंत्रीपद स्वीकारलं.

Photo Credit; instagram

Arrow

शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या अजित पवारांपाठी आणखी 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजते.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत राजकीय वर्तुळातून टीका-टिप्पण्या होऊ लागल्या आहेत. सर्वांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वजण ज्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते अखेर ती समोर आली आहे.  उद्धव ठाकरेंनी एका ओळीत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

उद्धव ठाकरे यांनी 'नांदा सौख्य भरे' असं व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स ठेवत सुरू असलेल्या घडामोडीवर निशाणा साधला आहे.

अजित पवारांसह अनेकांनी सोडली साथ, पण 'हे' नेते शरद पवारांसोबत!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा