बॉयफ्रेंडला Video कॉल केला अन् तरुणीचा करेक्ट कार्यक्रमच...
Photo Credit; AI
बंगळुरूमध्ये, एका 20 वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकराने ब्लॅकमेल करून 2.5 कोटी रुपयांची फसवणूक केली.
Photo Credit; AI
मोहन कुमार नावाच्या तरुणाने या तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये असताना तिचा खासगी व्हिडिओ बनवला आणि नंतर तो व्हायरल करण्याची धमकी देत पैसे आणि महागड्या वस्तूंची मागणी केल्याचा आरोप आहे.
Photo Credit; AI
पोलिसांचे म्हणणे आहे की, मुलगी आणि आरोपी मोहन हे शालेय जीवनात मित्र होते. काही वर्षांनी दोघे पुन्हा संपर्कात आले आणि प्रेमात पडले. मोहनने मुलीशी लग्न करण्याचे वचन दिले.
Photo Credit; AI
या काळात मोहनने मुलीचे अनेक वेळा खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड केले. पण तो स्वत:चा चेहरा मात्र नेहमी लपवायचा.
Photo Credit; AI
यानंतर त्याने या व्हिडिओद्वारे मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली.
Photo Credit; AI
भीतीपोटी मुलीने आजीच्या बँक खात्यातून १.२५ कोटी रुपये काढून आरोपीला दिले. त्यानंतरही आरोपींनी पैशाची मागणी सुरूच ठेवली.
Photo Credit; AI
मुलीने त्याला 1.32 कोटी रुपये रोख आणि महागडे दागिने, आलिशान घड्याळे आणि एक महागडी कारही दिली. दरम्यान, आरोपीने हे सगळे पैसे वडिलांच्या खात्यात ट्रान्सफर केले.
Photo Credit; AI
दरम्यान, तरुणीने या प्रकरणाची पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि गुन्हा दाखल करून आरोपी मोहन कुमारला अटक केली.
Photo Credit; AI
पोलिसांनी त्याच्याकडून 80 लाख रुपये आणि महागड्या वस्तू जप्त केल्या आहेत. बंगळुरूचे पोलीस आयुक्त बी. दयानंद म्हणाले की, हा पूर्वनियोजित गुन्हा असून आता पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य