Photo Credit; instagram

Arrow

पाण्यात गेल्यानंतर Titanic Submarine सोबत काय घडलं?

Photo Credit; instagram

Arrow

टायटॅनिकचे अवशेष शोधण्यासाठी अटलांटिक महासागरात गेलेल्या 5 अब्जाधीशांचा मृत्यू झाल्याची वाईट बातमी समोर आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, पाणबुडीमध्येच स्फोट होऊन पाचही जणांचा मृत्यू झाला.

Photo Credit; instagram

Arrow

अमेरिकन कोस्ट गार्ड अधिकाऱ्यांना टायटॅनिक जहाजाजवळ टायटन पाणबुडीचे काही अवशेष सापडलेत.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानुसार या पाणबुडीत काही तांत्रीक बिघाड होऊन तिचा स्फोट झाला असावा आणि यात त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ओशनगेट कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, टायटन पाणबुडी चेंबर फुटल्याने स्फोट झाला असावा.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, असाही दावा केला जात आहे की, विषारी कार्बन डायऑक्साईडमुळे जहाजावरील सर्वांचा आधीच मृत्यू झाला असावा.

Rahul Gandhi पाटण्यात पोहोचताच, असं झालं स्वागत

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा