Photo Credit

Arrow

Shaista Parveen : अतिक अहमदची पत्नी शाइस्ता परवीन कुठेय?

Arrow

प्रयागराजमध्ये अतिक अहमद, अशरफ अहमदची हत्या करण्यात आली. तेव्हापासून शाइस्ता परवीनची चर्चा होतेय.

Arrow

शाइस्ता परवीन अतिक अहमदची पत्नी आहे आणि ती बेपत्ता आहे. त्यामुळे ती कुठेय, असा प्रश्न उपस्थित होतोय.

Arrow

शाइस्ता परवीन न्यायालयासमोर शरणही येत नाहीये आणि पोलिसांनाही ती सापडत नाहीये.

Arrow

अतिकची हत्या झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस शाइस्ता परवीनचा सगळीकडे शोध घेत आहेत. 

Arrow

शाइस्ता कोशांबी, ग्रेटर नोएडा, मेरठ, दिल्ली, ओखला, मुंबई आणि पश्चिम बंगालमध्ये लपलेली असण्याची शक्यता आहे.

Arrow

अतिक अहमद आणि अशरफ अहमद हत्या प्रकरणाचाही एसआयटीने तपास सुरू केला आहे.

Arrow

गुड्डू मुस्लिमही फरार आहे. त्याचाही शोध पोलीस सध्या सगळीकडे घेत आहेत.  गुड्डू मुस्लिम हा अतिक अहमदचा अत्यंत विश्वासू होता आणि त्याचे सगळे व्यवहार बघायचा. 

हत्येपूर्वी अशरफने नाव घेतलेल्या गुड्डू मुस्लिमला नाशिकमधून अटक, सत्य काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा