Photo Credit; instagram

Arrow

PM Salary: 'या' देशांपैकी कोणत्या पंतप्रधानांना आहे सर्वाधिक पगार? 

Photo Credit; instagram

Arrow

जगातील बलाढ्य देश त्यांच्या पंतप्रधानांना किती पगार देतात? याबद्दल जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे वार्षिक वेतन सुमारे 215,000 डॉलर आहे. यामध्ये अनेक प्रकारचे भत्तेही समाविष्ट आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना वार्षिक 296,478 डॉलर वेतन मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

एका अहवालानुसार, किशिदांचा पगार जपानी नागरिकांच्या सरासरी पगारापेक्षा 8 पट जास्त आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा वार्षिक पगार 379,000 डॉलर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पगारात 8 वर्षांत जवळपास एक लाख डॉलर्सने वाढ झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना सुमारे 549,250 डॉलर मिळतात.

Photo Credit; instagram

Arrow

सिंगापूरचे सध्याचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांना सुमारे 2,260,255 डॉलर वेतन मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेलोनीची मासिक कमाई 13,467 डॉलर आहे.

रूप तिचं जणू अप्सराच! Rashmika चे Top 7 साडी लुक

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा