Photo Credit; instagram

Arrow

शरद पवार-अजित पवार ज्यांच्या घरी भेटले ते अतुल चोरडिया कोण?

Photo Credit; instagram

Arrow

पुण्यात राष्ट्रवादीतील काका-पुतण्याची जोडी अर्थात शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त बैठक झाल्याचे समजते.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. ही बैठक कोरेगाव पार्क येथील अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झाली.

Photo Credit; instagram

Arrow

जवळपास साडेतीन तास ज्यांच्या बंगल्यालर ही गुप्त बैठक झाली ते अतुल चोरडिया आहेत तरी कोण? चला जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

Arrow

अतुल चोरडिया हे बांधकाम क्षेत्रातील मोठे व्यावसायिक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

रिअल इस्टेट क्षेत्रातील पंचशील ग्रुपचे ते मालक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पुण्यातल्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलच्या चोरडिया हे मालक आहेत. त्यांची शरद पवरांसोबत अनेक वर्षांची जवळीक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दोन पिढ्यांपासून पवार-चोरडिया कुटुंबियांचे कौटुंबिक संबंध आहेत. या भेटीवेळी जयंत पाटीलही उपस्थित होते.

Photo Credit; instagram

Arrow

शरद पवार आणि अतुल चोरडियांचे वडील वर्गमित्र होते.

Photo Credit; instagram

Arrow

ज्यावेळी काक-पुतण्याची भेट झाली त्यावेळी माध्यमांच्या कमेऱ्यात पवारांचा ताफा कैद झाला.

गरम मसाल्यांनी मेकअप, अनेकदा रिजेक्शन; अभिनेत्रीने सांगितले 'ते' क्षण!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा