राज ठाकरेंनी आतापर्यंत अनेकदा त्यांच्या राजकीय भूमिका बदलल्या आहेत.
Photo Credit; instagram
ज्यामुळे त्यांच्या पक्षाला निवडणुकांमध्ये बऱ्याचदा फटकाही बसला आहे.
Photo Credit; instagram
2019 च्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपविरोधात तुफान प्रचार केला होता. त्यावेळी त्यांचा लाव रे तो व्हिडीओ हा फॉरमेट खूपच चर्चेत होता.
Photo Credit; instagram
मात्र, आता त्याच भाजपसोबत राज ठाकरे हातमिळवणी करणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. अशावेळी राज ठाकरेंची ही भूमिका मनसैनिकांना आवडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Photo Credit; instagram
याशिवाय राज ठाकरे जर महायुतीत सहभागी झाले तर आतापर्यंत त्यांनी ज्या अजित पवार, छगन भुजबळांवर टीका केली त्यांच्याच ते प्रचार करणार का? याकडेही आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'ये काली काली आखें... देखा जो तुझे जानम, हुआ है बुरा हाल', रिंकूच्या मनमोहक अदा!