Arrow
जय श्री राम! राम मंदिराचे 'हे' खास फोटो पाहाच
Arrow
उत्तर प्रदेशच्या अयोध्येत श्री राम जन्मभूमीवर मंदिर बनवण्याचे कार्य वेगाने सुरु आहे.
Arrow
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी मंदिराच्या कामाची काही फोटो शेअर केले आहेत.
Arrow
राम मंदिराच्या खांबांवर बीम लावण्याचे काम सुरु झाले आहे. या दरम्यानचा हा फोटो आहे.
Arrow
चंपत राय नेहमी मंदिरासंदर्भातील अनेक अपडेट ट्विटरवर शेअर करत असतात. त्यामुळे भक्तांना दिलासा मिळतो.
Arrow
मीडिया रिपोर्टनुसार डिसेंबर 2023 पर्यंत रामाचे गर्भगृह तयार होईल.
Arrow
जानेवारी 2024 ला मकर संक्रातीनंतर गर्भगृह भक्तांसाठी खुले केले जाणार आहे, अशी चर्चा आहे.
Arrow
मंदिराचे इतर काम यावेळेस सुरु राहणार आहे. राम दरबारसह माता अन्नपुर्णा, भगवान शंकर आणि बंजरंगबलीचे मंदिर बनवण्यात येणार आहे.
अंगावर टॅटू असेल तर 'या' सरकारी नोकऱ्या गमावाल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अगदी जवळच्या माणसाकडूनही फुकटात घेऊ नका 'या' 3 गोष्टी, नाहीतर...
'या' मूलांकाचे लोकं कमी बोलतात, पण टप्प्यात करतात कार्यक्रम!
Numerology: 'या' मुली पतीला नाचवतात आपल्या तालावर, पण असतात प्रचंड...
Goddess Laxmi : दरवाजात ठेवा 'या' गोष्टी; घरात येईल पैसाच पैसा