Photo Credit; instagram
Arrow
Ganeshotsav 2023: गणेश उत्सवात 'या' 5 मंदिरांना नक्की द्या भेट!
Photo Credit; instagram
Arrow
देशात गणेशोत्सवासाठी मोठा उत्साह असून दरवर्षी हा १० दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. यंदा हा सण १९ सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी आज आपण प्रसिद्ध गणपती मंदिरांची यादी जाणून घेऊया, जिथे तुम्ही बाप्पाच्या दर्शनाला जाऊ शकता.
Photo Credit; instagram
Arrow
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हा नवसाला पावणारा गणपती आहे असं म्हटलं जातं.
Photo Credit; instagram
Arrow
गणपतीपुळे मंदिर हे महाराष्ट्राच्या कोकणा पट्ट्यात रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध मंदिर आहे. येथे दर्शनासाठी वर्षभर भाविकांची वर्दळ असते.
Photo Credit; instagram
Arrow
राजस्थानातील रणथंबोर येथे त्रिनेत्र मंदिर हे भारतातील सर्वात जुने गणेश मंदिर आहे. हे मंदिर अरवली आणि विंध्याचल डोंगरात वसलेले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चेन्नईच्या बेसंट नगर येथे स्थित वरसिद्धी विनयागर मंदिर हे भगवान गणेशाला समर्पित असलेले प्रसिद्ध मंदिर आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पुण्यात असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर खूप प्रसिद्ध आहे. या मंदिरात 7.5 फूट उंच आणि 4 फूट रुंद गणपतीची भव्य मूर्ती आहे.
Ganeshotsav: Zee Marathi वरील मालिकांच्या सेटवर होणार बाप्पाचे आगमन!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' मूलांकाचे लोकं कमी बोलतात, पण टप्प्यात करतात कार्यक्रम!
Numerology: 'या' मुली पतीला नाचवतात आपल्या तालावर, पण असतात प्रचंड...
Lalbaugh Cha Raja 2024 First Look Photo: पाहा यंदा कशी आहे लालबागच्या राजाची शान
'या' दिवशी वाढदिवस असलेल्या मुलांची गणपती बाप्पासारखी असते बुद्धी!