Photo Credit; instagram
Arrow
Ganeshotsav 2023: अद्भूत! डोळे दिपावणारं दृश्य, बाप्पासाठी 65 लाखांची आरास
Photo Credit; instagram
Arrow
देशभरात 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
गणेश चतुर्थी उत्सवापूर्वी देशातील जवळपास प्रत्येक मंदिरात गणपतीच्या मूर्ती अप्रतिम पद्धतीने सजवल्या जात आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
यादरम्यान, कर्नाटकातील बंगळुरू येथील श्री सत्य गणपती मंदिरात अद्भूत दृश्य दिसले.
Photo Credit; instagram
Arrow
हे मंदिर 65 लाख रुपयांच्या चलनी नोटा आणि नाण्यांनी सजवले गेले.
Photo Credit; instagram
Arrow
सजावटीसाठी 10, 20, 50 ते 500 रुपयांपर्यंतच्या नोटांचा वापर करण्यात आला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
दरवर्षी येथे गणेश पूजा उत्सवादरम्यान काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातो.
Ganeshotsav 2023: गणेश उत्सवात 'या' 5 मंदिरांना नक्की द्या भेट!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology: चिक्कार पैसा उडवतात 'या' मूलांकाच्या तरुणी, अन्...
'या' मूलांकाचे लोकं कमी बोलतात, पण टप्प्यात करतात कार्यक्रम!
धनत्रयोदशीला घरात चुकूनही आणू नका 'या' 6 गोष्टी! कंगालच व्हाल
'या' मूलांकाचे लोक करतात प्रचंड आकर्षित, पण...