Photo Credit; instagram

 धनत्रयोदशीला घरात चुकूनही आणू नका 'या' 6 गोष्टी! कंगालच व्हाल

Photo Credit; instagram

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर या सहा गोष्टी घरात आणल्या, तर वर्षभर माता लक्ष्मीची कृपा होणार नाही.

Photo Credit; instagram

धनत्रयोदशीला लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं. यामुळे घरात दारिद्र्य येतं.

Photo Credit; instagram

दिवाळीच्या मुहूर्तावर रिकामी भांडी, मातीचा घडा खरेदी करू नका.  तुमच्या घरात आर्थिक संकट येईल.

Photo Credit; instagram

 वस्तूचा आकार बदलणारी किंवा नष्ट करणारे चाकू,सुरी खरेदी करू नका.  घरी पैशांची तंगी येईल.

Photo Credit; instagram

चाकूसारख्या वस्तू खरेदी केल्यावर घरात दारिद्र्य येतं. धनतेरसला या वस्तू खरेदी करणं अशुभ असतं

Photo Credit; instagram

स्टीलची भांडीसुद्धा लोखंडापासून बनलेली असतात. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हे खरेदी करू नका.

Photo Credit; instagram

काचेचा संबंध राहू ग्रहाशी असतो. धनतेरसला ही भांडी खरेदी करू नका. या वस्तू सहज तुटतात.

Photo Credit; instagram

धनत्रयोदशी शुभ मुहूर्तावर तेल, तुप खरेदी करू नका. टीप-ही माहिती सूत्रांच्या आधारावर दिली आहे. मुंबई तक याची पुष्टी करत नाही

पुढील वेब स्टोरी

Radix : तुमचीही असेल 'ही' जन्म तारीख तर सासरी...

इथे क्लिक करा