Photo Credit; instagram

घराच्या बाल्कनीत चुकूनही लावू नका ‘ही’ झाडे! नाहीतर होईल मोठं नुकसान

Photo Credit; instagram

घरात झाडे लावल्याने सौंदर्य तर निर्माण होतं. सकारात्मक उर्जा निर्माण होते. काही झाडे नकारात्मक उर्जाही देतात.

Photo Credit; instagram

कंटोला झाड घरात लावू नये. त्यात असणारे काटे घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते. मानसिक तणाव वाढतो.

Photo Credit; instagram

युकलिप्टस नावाचं झाड घरात लावल्याने नकारात्मक उर्जा वाढते. यामुळे मानसिक तणाव आणि चिंता वाढते. 

Photo Credit; instagram

वांग्याचं झाड घरात लावू नये. हे नकारात्मक उर्जेच प्रतिक मानलं जातं. विशेषत: मुख्य दरवाजाजवळ हे झाड लावू नये. 

Photo Credit; instagram

घरात बदामाचं झाड लावणे अशुभ ठरतं. यामुळे घरात शांत वातावरण निर्माण होत नाही. नकारात्मक उर्जा निर्माण होते.

Photo Credit; instagram

कनेरचं झाडंही घराच्या बाल्कनीत लावू नये. त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्यासाठी हे धोकादायक असतं.

Photo Credit; instagram

ही माहिती सूत्रांच्या आधारावर दिली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही. 

पुढील वेब स्टोरी

दातांमध्ये गॅप असलेल्या मुलींचा स्वभाव कसा असतो? माहिती वाचून थक्कच व्हाल

इथे क्लिक करा