Photo Credit; instagram

घरात लावू नका ही झाडे.. वास्तूशास्त्रात काय दिलाय इशारा?

Photo Credit; instagram

घराभोवती झाडे लावल्याने आजूबाजूचे वातावरण प्रसन्न होते.

Photo Credit; instagram

यामुळे मूड फ्रेश राहतो आणि घरात आनंदही राहतो.

Photo Credit; instagram

पण वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडे आहेत जी घरात लावली तर सर्व सुख हिरावून घेऊ शकतात.

Photo Credit; instagram

आज आम्ही तुम्हाला अशाच झाडांबाबत सांगणार आहोत, जे घरात लावणे अशुभ मानले जाते.

Photo Credit; instagram

घरामध्ये निवडुंग किंवा कोणतेही काटेरी रोप लावणे शुभ मानले जात नाही.

Photo Credit; instagram

घरामध्ये बोन्साय रोप ठेवणे देखील वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही.

Photo Credit; instagram

असा दावा केला जातो की, ही वनस्पती कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करते.

Photo Credit; instagram

पिंपळाच्या झाडात देवी-देवता वास करतात. पूजनीय असूनही घरात त्याची प्रतिष्ठापना करणे अशुभ मानले जाते.

Photo Credit; instagram

अशी झाडे घरामध्ये कधीही लावू नयेत ज्यांची पाने किंवा फुले तोडल्यावर किंवा कापल्यावर दूध मिळते.

Photo Credit; instagram

घरामध्ये कधीही कोरडे रोप लावू नये.

Photo Credit; instagram

ही माहिती गृहितकांवर आधारित आहे. मुंबई Tak याच्याशी सहमत असेलच असे नाही.

पुढील वेब स्टोरी

Oshin Sharma: जणू मॉडेलच.. चित्रपटाच्या ऑफर नाकारून थेट बनल्या उपजिल्हाधिकारी!

इथे क्लिक करा