Photo Credit; Canva

4 मूलांकाच्या लोकांची होतात दोन लग्नं?

Photo Credit; Canva

ज्या लोकांची जन्म तारीख 4 आहे त्यांचा मूलांक देखील हा 4 असतो.

Photo Credit; Canva

4 मूलांक असलेले लोक मेहनती, जिद्दी, स्वावलंबी आणि मार्गक्रमण करणारे असतात. ते कधीही सोपे मार्ग निवडत नाहीत, तर स्वतःच्या मेहनतीने यश मिळवतात.

Photo Credit; Canva

4 मूलांकाचे लोक रूढीवादी विचारसरणी तोडून पुढे जातात. ही लोकं स्वतःला नेहमी सिद्ध करून दाखवतात.

Photo Credit; Canva

4 मूलांकाच्या लोकांना आयुष्यात अनेकदा अनेक चढ-उतार येतात. वैयक्तिक आयुष्यातही अनेक समस्यांचा सामना करावा लागते. अनेकांची लग्नही तुटता किंवा दोनदा लग्न होता. पण ते प्रत्येक अडचणीवर मात करतात.

Photo Credit; Canva

4 मूलांक असलेल्या लोकांना कोणाच्याही दबावाखाली काम करायला आवडत नाही.

Photo Credit; Canva

ही लोकं नेहमीच त्यांच्या निर्भय आणि स्वतंत्र स्वभावाचे दर्शन घडवतात.

Photo Credit; Canva

4 मूलांकाचे लोक काळानुसार अधिक प्रभावी आणि तरुण दिसतात.

Photo Credit; Canva

ही माहिती गृहितकांवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.

पुढील वेब स्टोरी

Visa चा त्रास नाही, बजेटचा विषयच सोडा.. भारतीयांनो या देशात बिनधास्त फिरा!

इथे क्लिक करा