Photo Credit; instagram

Arrow

Ashadhi Ekadashi 2023 : एकादशीला उपवास नाही केला तरी चालेल, पण 'या' गोष्टी कराच!

Photo Credit; instagram

Arrow

आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक भक्त विठुरायाच्या सेवेत तल्लिन झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पंढरीच्या वारीत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण एकत्रित येऊन वारीचा आनंद लुटत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू क्षीरसागरात चार महिने नीद्रावस्थेत जातात. हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभकार्यांचे मुहूर्त नसतात.

Photo Credit; instagram

Arrow

आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू क्षीरसागरात चार महिने नीद्रावस्थेत जातात. हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभकार्यांचे मुहूर्त नसतात.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे हे समजून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूची प्रार्थना करतात.

Photo Credit; instagram

Arrow

भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपत्र अर्पण करा.

Photo Credit; instagram

Arrow

या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे, वस्त्र, अन्न आणि पाण्याचे दान करायला हवे. जे पुण्याचे काम मानले जाते.

'या विठूचा गजर हरिनामाचा!'... आषाढी एकादशीचे आहे प्रचंड महत्त्व!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा