Photo Credit; instagram
Arrow
Ganesh Visarjan : गणपती चालले गावाला... मुंबईत दणक्यात होणार बाप्पाचं विसर्जन!
Photo Credit; instagram
Arrow
१९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी दिवशी आपला लाडका बाप्पा घरोघरी विराजमान झाला. १० दिवसांचा हा सोहळाच.
Photo Credit; instagram
Arrow
१० दिवसांनी बाप्पाला निरोप देताना प्रत्येक भाविकाच्या डोळ्यात अश्रू आणि पुढील वर्षाची आस ही दिसते.
Photo Credit; instagram
Arrow
अशात उद्या (२८ सप्टेंबर) अनंत चतुर्थीनिमित्त बाप्पाचे मुंबईत मोठ्या उत्साहात आणि पाणावलेल्या डोळ्यांनी विसर्जन होईल.
Photo Credit; instagram
Arrow
मुंबईच्या समुद्र किनारी बाप्पाच्या विसर्जनाची तयारी दणक्यात करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम आणि जुहू चौपाटीवर बाप्पाचं विसर्जन होईल.
Photo Credit; instagram
Arrow
यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त करण्यात आला आहे.
Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्थी दिवशी बाप्पाच्या विसर्जनाचं महत्त्व काय?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
धनत्रयोदशीला घरात चुकूनही आणू नका 'या' 6 गोष्टी! कंगालच व्हाल
Numerology: 'या' मुली पतीला नाचवतात आपल्या तालावर, पण असतात प्रचंड...
घरात लावू नका ही झाडे.. वास्तूशास्त्रात काय दिलाय इशारा?
शत्रूलाही पायाशी आणतात 'या' तारखेला जन्मलेली लोकं