Photo Credit; instagram

Numerology : 'या' मुलांकाच्या पोरींमुळे घरात येतो पैसाच पैसा, सुख-समृद्धीची भरभराटच होते

Photo Credit; instagram

अंक शास्त्रानुसार, एक ते नऊपर्यंतचे क्रमांक कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधीत असतात.

Photo Credit; instagram

या क्रमांकाशी जोडलेल्या लोकांवर हे ग्रह प्रभाव टाकतात. 

Photo Credit; instagram

आम्ही तुम्हाला मुलांक 3 विषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

Photo Credit; instagram

ज्या लोकांचा जन्म 3,12,21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 3 असतो.

Photo Credit; instagram

या मुलांकाचे स्वामी गुरु ग्रह आहे. या ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांच्या जीवनात खूप सुख समृद्धी प्राप्त होते.

Photo Credit; instagram

अंक शास्त्रानुसार, मुलांक 3 च्या मुली जन्मापासून नशिबवान असतात. 

Photo Credit; instagram

या मुलांकाच्या मुली त्यांचे पती आणि सासरच्या लोकांचं नशिबच चमकवतात.

Photo Credit; instagram

मुलांक 3 च्या मुली लग्नानंतर सासरला स्वर्गासारखं सुंदर बनवतात.

Photo Credit; instagram

सूत्रांच्या आधारावर ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.

पुढील वेब स्टोरी

झोपताना नाकात तेल टाकल्याने मिळतात 'हे' 6 चमत्कारिक फायदे, जाणून घ्या

इथे क्लिक करा