Photo Credit; instagram

Numerology : 'या' तारखेला जन्मलेल्या मुली नवऱ्याचं नशिबच चमकवतात!

Photo Credit; instagram

अंक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यूमरोलॉजीनुसार कोणत्याही व्यक्तीचे गुण, व्यवहार आणि भविष्याबाबत माहिती समजते.

Photo Credit; instagram

3 खास तारखेला जन्मलेल्या महिला त्यांच्या पतीसाठी लकी ठरतात. त्यांच्या जीवनात धन-संपत्ती मिळवून देतात.

Photo Credit; instagram

5,14,23 या तिनही तारखा 5 मुलांकाशी जोडलेल्या आहेत. दोन्ही संख्यांना मिळून मुलांक निश्चित केला जातो. 

Photo Credit; instagram

या तिन्ही तारखेला जन्मलेल्या महिला स्मार्टनेस क्वीन असतात. तसच पतीसाठी त्या लकी ठरतात. 

Photo Credit; instagram

पतीच्या यशात त्यांचं मोलाचं योगदान असतं. अशा महिलांच्या सहवासातून पतीला लवकर यश मिळतं. 

Photo Credit; instagram

या महिला त्यांच्या पतीच्या खांद्याला खांदा लावून आयुष्यात पुढे जातात. पतीच्या दुखात त्यांचा साथ सोडत नाहीत.

Photo Credit; instagram

सूत्रांच्या आधारावर मुलांकाची माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही. 

पुढील वेब स्टोरी

चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणार नाहीत! भरपूर कोलेजन असणाऱ्या 'या' पदार्थांचं सेवन करा

इथे क्लिक करा