Photo Credit; instagram
Numerology: 'या' मुलांकाच्या पोरी पतीला बनवतात गडगंज श्रीमंत!
Photo Credit; instagram
अंक ज्योतिषनुसार, मुलांक प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तीत्व आणि नशिबाला प्रभावित करतो.
Photo Credit; instagram
काही मुलांकाच्या मुली त्यांच्या पतीसाठी खूप नशिबवान ठरतात. त्यांच्या जीवनात धन, सुख-समृद्धी मिळते.
Photo Credit; instagram
एक विशेष मुलांकाच्या मुली त्यांच्या पतीचं नशिब चमकवण्यात आणि धनवान बनवण्यात भाग्यशाली असतात.
Photo Credit; instagram
अंक ज्योतिषनुसार, ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे. त्यांचा मुलांक 6 आहे.
Photo Credit; instagram
हा मुलांक शुक्र ग्रहाने प्रभावित असतो. वैभव, प्रेम, सौंदर्य आणि समृद्धीचा प्रतिक आहे.
Photo Credit; instagram
या मुलांकाच्या मुली त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान असतात. पतीसाठी या मुली लकी ठरतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मेकअपशिवाय सुंदर अन् तरुण दिसते 44 वर्षांची श्वेता तिवारी! कारण काय?
इथे क्लिक करा
Related Stories
रुपाची खान दिसती छान, लाखात छान! 'या' मूलांकांच्या मुलींचा विषयच असतो हार्ड
Numerology : डोळे बंद करून विश्वास ठेवा! कधीच धोका देत नाहीत 'या' मुलांकाचे लोक
Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांवर असते भगवान शंकराची कृपा! नशिबच चमकतं..
Numerology: 'या' मुलांकाच्या लोकांवर असते लक्ष्मीची कृपा! कमावतात बक्कळ पैसा