Photo Credit; instagram
Numerology : नवऱ्याला गडगंज श्रीमंत बनवतात 'या' मुलांकाच्या मुली!
Photo Credit; instagram
अंक ज्योतिषनुसार, कोणत्याही व्यक्तीचा मुलांक त्यांच्या जन्मतारखेवर अवलंबून असतो.
Photo Credit; instagram
मुलांकाच थेट प्रभाव त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तीमत्व आणि जीवनावर पडतो.
Photo Credit; instagram
महिलांचा मुलांक फक्त त्यांच्या नशिबालाच प्रभावित करत नाही, तर त्यांच्या पतीची आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करतात.
Photo Credit; instagram
मुलांक 6 आणि मुलांक 8 च्या मुलींना धन आणि समृद्धीची लक्ष्मी मानलं जातं.
Photo Credit; instagram
ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झालेला असेल, तर त्यांचा मुलांक 6 मानला जातो.
Photo Credit; instagram
या मुलांकाचा स्वामी ग्रह शुक्र असतो. जो प्रेम, ऐश्वर्य, सुख संपत्ती आणि वैवाहिक जीवनाच्या आनंदाचं प्रतिक असतं.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर मुलांकाची माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
शरीरात कधीच भासणार नाही व्हिटॅमीन B12 ची कमतरता! फक्त 'ही' पाने खा
इथे क्लिक करा
Related Stories
भरपूर पैसा मिळेल फक्त घरात दक्षिण दिशेला ठेवा ‘ही’वस्तू!
'या' 3 तारखांना जन्मलेल्या स्त्रियांमध्ये काय असतं एवढं खास?
Numerology : 'या' तारखेला जन्मलेल्या मुली नवऱ्याचं नशिबच चमकवतात!
रुपाची खान दिसती छान, लाखात छान! 'या' मूलांकांच्या मुलींचा विषयच असतो हार्ड