Photo Credit; Grok
भरपूर पैसा मिळेल फक्त घरात दक्षिण दिशेला ठेवा ‘ही’वस्तू!
Photo Credit; AI
वास्तुशास्त्रानुसार, घरातील दिशा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. धनलाभासाठी बरेच लोक वास्तुशी निगडीत बरेच उपाय करत असल्याचे आपण पाहतो.
Photo Credit;
AI
प्रत्येकजण श्रीमंत होण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतो. मात्र, घरातील वास्तुदोषामुळे जीवनात बऱ्याच अडचणी येऊ शकतात.
Photo Credit;
AI
वास्तुशास्त्रात, दक्षिण दिशेला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. तिजोरी किंवा घरातील मौल्यवान वस्तु घरातील दक्षिण दिशेला ठेवल्याने धनलाभ होतो.
Photo Credit;
AI
याव्यतिरिक्त, घरातील दक्षिण दिशा स्वच्छ ठेवल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा राहते.
Photo Credit;
AI
जर तुमच्या घरात टूटलेला आरसा किंवा दरवाजा असेल तर तो बदलावा; कारण अशा वस्तू नकारात्मक गोष्टींना आकर्षित करतात.
Photo Credit;
AI
वास्तुशास्त्रात, जेंड प्लांटला समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. हे रोप घरातील दक्षिण दिशेत लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
Photo Credit;
AI
धार्मिक मान्यतेनुसार, झाडूला दक्षिण दिशेत ठेवणं शुभ मानलं जातं. असे केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
आलिया भट्ट 'या' गोष्टीपासून राहते प्रचंड दूर, कारण वेळेआधीच...
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology : 'या' तारखेला जन्मलेल्या मुलींना प्रचंड पैसा मिळतो! नशिबच चमकतं
'या' 3 तारखांना जन्मलेल्या स्त्रियांमध्ये काय असतं एवढं खास?
Numerology : 'या' मुलांकाच्या पोरींमुळे घरात येतो पैसाच पैसा, सुख-समृद्धीची भरभराटच होते
Numerology : 'या' तारखेला जन्मलेले लोक खूप भावनिक असतात, पण कधी कधी...