My Life, My Rules 'या' मूलांकाच्या लोकांचा विषयच असतो लय भारी!
Photo Credit; AI
अंकशास्त्राद्वारे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल बरीच माहिती मिळू शकते. अंकशास्त्रात मूलांक देखील येतं.
Photo Credit; Canva
मूलांक हे 1 ते 9 पर्यंत असतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका मूलांकाच्या लोकांबाबत सांगणार आहोत जे स्वतःच्या अटींवर आयुष्य जगतात. जाणून घ्या कोणता आहे हा मूलांक.
Photo Credit; AI
आम्ही तुम्हाला मूलांक 1 बद्दल सांगत आहोत. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 1 आहे.
Photo Credit; Canva
या मूलांकाचे लोक अत्यंत कठीण परिस्थितीत देखील योग्य तोच निर्णय घेतात. त्यांना तार्किक गोष्टी करणं आवडतं.
Photo Credit; Canva
मूलांक 1 असलेली लोकं स्वाभिमानी असतात. त्यांना त्यांचा स्वाभिमान खूप आवडतो. त्यांना कोणासमोरही झुकणे आवडत नाही. ते स्वतःच्या अटींवर जगतात.
Photo Credit; Canva
हे लोक सर्जनशील प्रकारचे असतात. ते नवीन गोष्टींचा प्रयत्न करत राहतात. या क्रमांकाचे लोक खूप कमी बोलतात पण अचूक बोलतात.
Photo Credit; Canva
ते त्यांचे आयुष्य सुखसोयींनी आणि चैनीने घालवतात. ते कठोर परिश्रमाने सर्वकाही साध्य करतात. त्यांना जे हवे आहे ते त्यांना मिळते.
Photo Credit; Canva
या लेखात समाविष्ट असलेली कोणत्याही माहिती अचूकता किंवा विश्वासार्हतेची हमी देत नाही. ही माहिती गृहितकांवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.