Photo Credit; Canva
'या' तारखेला जन्मलेल्या मुलीच्या लग्नात...
Photo Credit;
CANVA
कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला
जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 8 असते.
Photo Credit;
CANVA
अंकशास्त्रानुसार असे दिसून येते की मूलांक 8 असलेल्या लोकांचे विवाह आणि प्रेम संबंध टिकत नाहीत.
Photo Credit;
CANVA
अनेक वेळा ते प्रेम करतात पण पटकन त्यांचे प्रेम व्यक्त करू शकत नाहीत.
Photo Credit;
CANVA
मूलांक 8 असलेले लोक प्रेमसंबंधांमध्ये अतिशय हुशारीने काम करतात, तरीही त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
Photo Credit;
CANVA
अंकशास्त्रानुसार, या मूलांकाच्या मुलींची लग्न होण्यास उशीर होतो आणि साधारणपणे 29-30 व्या वर्षी लग्न होतं.
Photo Credit;
CANVA
अशा लोकांच्या कौटुंबिक जीवनाच्या सुखात अडथळे येऊ शकतात आणि परस्पर कलह कायम राहू शकतो.
Photo Credit;
CANVA
या गोष्टी संख्याशास्त्रानुसार असल्या तरी मुंबई Tak असा दावा करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
दगाबाज रे... 'या' मूलांकाचे लोक मध्येच सोडतात साथ!
इथे क्लिक करा
Related Stories
घरात 'या' 3 ठिकाणी कधीही लावू नका आरसा, नाहीतर तुमचा गुलिगत कार्यक्रमच!
'या' मूलांकाचे लोकं कमी बोलतात, पण टप्प्यात करतात कार्यक्रम!
धनत्रयोदशीला घरात चुकूनही आणू नका 'या' 6 गोष्टी! कंगालच व्हाल
'या' मूलांकाचे लोक करतात प्रचंड आकर्षित, पण...