Photo Credit; instagram

Arrow

मूर्ती नव्हे, तर आहेत मुंबईकर मुली! खरं वाटत नसेल, तर बघा Photos

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईचा ‘लालबागचा राजा’ हा कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गणेशोत्सवात मुंबईकरांसह पर प्रांतीयांसाठी तो एक प्रकारचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

Photo Credit; instagram

Arrow

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेल्या ९० वर्षांपासून राजाचं जल्लोषात भव्यदिव्य स्वरूपात स्वागत करते.

Photo Credit; instagram

Arrow

आता गणेश विसर्जनानंतर सर्वांना आतुरता लागली ती नवरात्रोत्सवाची.  

Photo Credit; instagram

Arrow

नवरात्रोत्सव निमित्ताने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

या स्पर्धेसाठी हौशी पालक अगदी एक आठवडा आधीपासूनच तयारीला लागतात. 

Photo Credit; instagram

Arrow

आज आपण यातील या चिमुकल्या मुलींची वेशभूषा पाहणार आहोत. यामागे भन्नाट कल्पना आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या चिमुकलीचं नाव मीरा आंब्रे आहे. तिने विष्णूच्या एका प्राचीन कांस्य मूर्तीची वेशभूषा केली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मीराला पाहून कुणीही चकित होईल अशी वेशभूषा तिने केलेली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तर, या चिमुकलीचं नाव सारा आंब्रे आहे. तिने ग्रीक एन्जलच्या कांस्य मूर्तीची वेशभूषा केली आहे.

ग्लोईंग स्कीन अन् टोन्ड फिगर, अभिनेत्रीच्या सौंदर्याचं खास आहे रहस्य!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा