shivshankarmahadev shivITG 1739963698215ITG 1741969816425
image

Photo Credit; instagram

Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांवर असते भगवान शंकराची कृपा!

God sivaITG 1741606318070ITG 1741969846659
image

Photo Credit; instagram

ज्योतिष शास्त्रानुसार मुलांक एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि नशिबाला प्रभावित करतं.

shivITG 1741606319597ITG 1741969845312
image

Photo Credit; instagram

काही विशेष मुलांकाच्या लोकांवर भगवान शंकराची कृपा असते. त्यांच्यावर भोलेनाथाची कृपा कायम असते.

download 49ITG 1741606321110ITG 1741969843729

Photo Credit; instagram

मुलांक 7 चे लोक भगवान शंकराचे प्रिय असतात. त्यांच्या भक्तीमुळे त्यांच्या जीवनात यश आणि शांती प्राप्त होते. 

Photo Credit; instagram

मुलांक 5 आणि मुलांक 9 चे लोकही भगवान शंकराची कृपा प्राप्त करतात. ही माणसं खूपच भाग्यवान असतात.

Photo Credit; instagram

हे लोक धाडसी, दृढ इच्छाशक्ती आणि धार्मिक प्रवृत्तीचे असतात. भोलेनाथाची प्रार्थना केल्याने त्यांना मानसिक शांती मिळते. 

Photo Credit; instagram

रोज ओम नम: शिवाय मंत्राचा जप करा. सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर बेल, दूध आणि पाणी अर्पण करा.

Photo Credit; instagram

अध्यात्मिक सूत्रांच्या आधारावर माहिती देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.

पुढील वेब स्टोरी

Uric Acid ; वाढलेलं युरिक अॅसिड झटपट होईल कमी! फक्त 'या' ड्रिंक्स प्या

इथे क्लिक करा