Photo Credit; instagram

Numerology: 'या' मुलांकाच्या लोकांवर असते लक्ष्मीची कृपा! कमावतात बक्कळ पैसा

Photo Credit; instagram

अंक ज्योतिषनुसार, कोणत्याही व्यक्तीचा मुलांक त्यांचा स्वभाव, व्यक्तीमत्व आणि नशिबाला प्रभावित करत असतं.

Photo Credit; instagram

काही विशेष मुलांकाचे लोक असे असतात, ज्यांच्या नशिबात धन, सुख-समृद्धीचे योग जास्त असतात.

Photo Credit; instagram

ज्या लोकांचा जन्म 1,10,19 (मुलांक 1) तारखेला झालेला असतो, ते आत्मनिर्भर असतात. त्यांना उद्योगधंद्यात यश मिळतं.

Photo Credit; instagram

5,14,23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 5 असतो. या लोकांची बुद्धी वेगवान असते. उद्योगधंद्यात खूप यशस्वी होतात. 

Photo Credit; instagram

6,15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 6 असतो.  शुक्र ग्रहाने प्रभावित असतात.  आर्थिक यश मिळतं.

Photo Credit; instagram

ही माहिती सूत्रांच्या आधारावर दिलेली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही. 

पुढील वेब स्टोरी

Heart Attack येणारच नाही! दररोज 'या' ड्रिंक्स न विसरता प्या..

इथे क्लिक करा