Photo Credit; instagram

Numerology :  'या' तारखेला जन्मलेले लोक खूप भावनिक असतात, पण कधी कधी...

Photo Credit; instagram

प्रत्येक मुलांक एका गुणासाठी ओळखला जातो. मुलांकानुसार व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी समजतात.

Photo Credit; instagram

आज आम्ही अशा मुलांकाच्या लोकांबाबत सांगणार आहोत, जे खूप भावनिक असतात.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 30,12 किंवा 3 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 3 असतो. 

Photo Credit; instagram

या मुलांकाच्या लोकांच्या मनात राग खूप निर्माण होतो. ते भावनिकही असतात. पण रागावर नियंत्रण नसतो.

Photo Credit; instagram

या मुलांकाचे लोक मनापासून प्रेमळ असतात. परंतु, कोणत्याही व्यक्तीची चुकीची गोष्ट ऐकत नाहीत. 

Photo Credit; instagram

या मुलांकाचे लोक त्यांच्या मेहनतीच्या जोरावर यशस्वी होतात. त्यांच्याकडे मेहनत घेण्याची प्रचंड क्षमता असते.

Photo Credit; instagram

मुलांकाबाबत दिलेली माहिती सूत्रांच्या आधारावर आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही. 

पुढील वेब स्टोरी

कलिंगड खाण्याच्या 'या' 5 पद्धती आहेत खतरनाक! जाणून घ्या यामागचं कारण

इथे क्लिक करा